शिवप्रहार न्यूज- हिंदू मुलीचे आसिफ खान सोबत चे लग्न रद्द...
हिंदू मुलीचे आसिफ खान सोबत चे लग्न रद्द...
नाशिक - नाशिक येथील सराफ व्यावसायिक प्रसाद गजानन आडगावकर यांची कन्या रसिका हिचा व्यवस्था पद्धतीने विवाह आसिफ मंजूर खान सोबत 18 जुलै 2021 रोजी होणार होता.याबाबतची लग्नपत्रिका सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती.या लग्न पत्रिकेत मुलीच्या वडिलांच्या नातलगांचे देखील नावे छापण्यात आली होती. नाशिक येथील एका हॉटेलमध्ये हे लग्न होणार होते.
दरम्यानच्या काळात सुवर्णकार समाज व हिंदुत्ववादी संघटनांनी मुलीच्या वडिलांना लव्ह जिहाद याबद्दल माहिती दिली.तसेच लव्ह जिहादी कसे हिंदू तरुणींना प्रेम जालात अडकवुन त्यांच्याशी लग्न करून त्यांचे नंतर धर्म परिवर्तन करायला लावतात व हिंदू मुलीला हिंदू धर्माच्या परंपरा सोडून द्यायला सांगतात याबाबत सतर्क केले.
त्यानंतर हिंदू मुलीचे वडील प्रसाद गजानन आडगावकर यांनी एक पत्रक काढून त्यांच्या मुलीचा आसिफ मंजूर खान याच्यासोबत होऊ घातलेला विवाह रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
हिंदुत्ववादी संघटनांनी लव्ह जिहाद बद्दल केलेल्या जागृतीमुळे व सुवर्णकार समाजाने घेतलेल्या भूमिकेमुळे मुळेच आसिफ खान याच्या सोबतचा विवाह रद्द झाला आहे. मुलीच्या वडिलांच्या विवाह रद्द करण्याच्या या भूमिकेमुळे हिंदू समाजाकडून प्रचंड स्वागत होत आहे.