शिवप्रहार न्यूज-कोण कोणावर पडणार भारी "के एल राहुल चा युनिव्हर्स बॉस क्रिस गेल" की "धोनीचा चॅम्पियन ड्वेन ब्रावो"-वानखेडे स्टेडियम(मुंबई)

शिवप्रहार न्यूज-कोण कोणावर पडणार भारी "के एल राहुल चा युनिव्हर्स बॉस क्रिस गेल" की "धोनीचा चॅम्पियन ड्वेन ब्रावो"-वानखेडे स्टेडियम(मुंबई)
चेन्नईचा कर्णधार एम एस धोनी विरुद्ध पंजाब किंग्स चा कर्णधार के एल राहुल संध्याकाळी ७.७० वाजता लाईव्ह मॅच पहा स्टार स्पोर्ट वर...
शिवप्रहार न्यूज-कोण कोणावर पडणार भारी "के एल राहुल चा युनिव्हर्स बॉस क्रिस गेल" की "धोनीचा चॅम्पियन ड्वेन ब्रावो"-वानखेडे स्टेडियम(मुंबई)

कोण कोणावर पडणार भारी के एल राहुल चा युनिव्हर्स बॉस क्रिस गेल की धोनीचा चॅम्पियन ड्वेन ब्रावो

(मुंबई)आज आयपीएलच्या चौदाव्या वर्षातील आठवा सामना पंजाब  किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स मध्ये खेळला जाणार आहे. चेन्नई सुपर किंग्स चा कर्णधार एम एस धोनी तर पंजाब किंग्स चा कर्णधार के एल राहुल... आजचा सामना हा वानखेडे स्टेडियम(मुंबई)वर होणार आहे. दोन किंग्स एकत्र आल्यावर घमासान युद्ध होणार आहे असे वाटते. 

दोन्ही टीम च्या मागील मॅच ची विशेष माहिती

पंजाब किंग्स चा संघ मागील मॅच राजस्थान रॉयल्स सोबत जिंकून येत आहे. तरी तो सामना अंतिम चेंडू पर्यंत गेला होता.

चेन्नई सुपर किंग्स मागील मॅच दिल्ली कॅपिटल्स सोबत हारून येत आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स चे चांगले प्रदर्शन झाले होते. पण चेन्नई सुपर किंग्स कडे वेगवान गोलंदाज नसल्याने चेन्नई सुपर किंग हा सामना हरली आहे
 आज पर्यंत चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग यांच्यामध्ये एकूण २३ सामने खेळले गेले आहेत चेन्नईने १४ सामने जिंकले आहे तर पंजाब ने ९ सामने जिंकण्यात यश मिळवले आहे.

चेन्नईचा कर्णधार एम एस धोनी विरुद्ध पंजाब किंग्स चा कर्णधार के एल राहुल संध्याकाळी ७.७० वाजता लाईव्ह मॅच पहा स्टार स्पोर्ट वर...

*चेन्नई सुपर किंग्सचा संघ*   

ऋतुराज गायकवाड
फाफ डू प्लेसी
मोईन अली
अंबाती रायडू
सुरेश रैना
एम एस धोनीWK (C)
रवींद्र जडेजा
एस करण
ड्वेन ब्रावो
शार्दुल ठाकुर
दीपक चहर

*पंजाब किंग्सचा संघ*

मयंक अग्रवाल
के एल राहुल WK (C)
क्रिस गेल
दीपक हूडा
निकोलस पूरन
शाहरुख खान
जाय रीचर्डसन
मुरगन आश्विन
मोहम्मद शमी
रीली मिरलडाइट
अर्शदीप सिंह