क्रांतिसूर्य,महात्मा, राष्ट्रपिता, समाजसुधारक , भारतरत्न, जगात पहिली शिवजयंती साजरी करणारे,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरुवर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती निमित्त शिवप्रहार प्रतिष्ठान कडून विनम्र अभिवादन

क्रांतिसूर्य,महात्मा राष्ट्रपिता, समाजसुधारक , भारतरत्न जगात पहिली शिवजयंती साजरी करणारे,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरुवर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती निमित्त शिवप्रहार प्रतिष्ठान कडून विनम्र अभिवादन 

जय श्रीराम,जय शिवराय,जय सावता, जय भीम, जय लहूजी, जय एकलव्य

जगात पहिली शिवजयंती महात्मा फुलेंनी साजरी केली .
२. तरुणपिढी व्यसनाधीन होवू नये म्हणून दारूबंदी साठी आंदोलन केले .
३.दलित बांधवांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी शाळा काढल्या 
४. स्री शिक्षणाचा पुरस्कार करून स्री शिक्षणासाठी शाळा चालु केल्या.
५.शेतकऱ्याचे प्रश्न सरकार दरबारी मोठ्या प्रमाणात मांडण्याचे काम केले.
६.अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी पिण्यासाठी महात्मा फुले यांनी त्यांच्या घरातील पिण्याच्या पाण्याच्या हौद खुला केला.
७. क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्याकडून दांडपट्टा व नेमबाजीचे शिक्षण महात्मा फुले यांनी घेतले होते.