शिवप्रहार न्यूज -अष्टविनायक संस्था व साई मंदीर,सुभाष कॅालनी यांनी ग्रामीण रुग्णालयाला सॅनिटायझर व औषधांची केली मदत

शिवप्रहार न्यूज -अष्टविनायक संस्था व साई मंदीर,सुभाष कॅालनी यांनी ग्रामीण रुग्णालयाला सॅनिटायझर व औषधांची केली मदत

अष्टविनायक संस्था व साई मंदीर,सुभाष कॅालनी यांनी ग्रामीण रुग्णालयाला सॅनिटायझर व औषधांची केली मदत..

श्रीरामपूर- श्रीरामपूर शहरात सामाजिक व धार्मीक कार्यात अग्रेसर असणारे अष्टविनायक सामाजिक व सांस्कृतिक संस्था व साई मंदिर ट्रस्ट, सुभाष कॅालनी,श्रीरामपुर यांच्या वतीने ग्रामीण रुग्णालयास सॅनिटायजर व औषधे ग्रामीण रुग्णालयाचे डॅा.बंड यांच्याकडे सुपुर्त करण्यात आले. याप्रसंगी मंङळाचे संस्थापक अध्यक्ष मा. उपनगराध्यक्ष श्री. राजेंद्र सोनवणे,मंङळाचे अध्यक्ष श्री. विजय शिंदे, उपाध्यक्ष संजय खैरे तसेच साई मंदिरचे सदस्य सर्वश्री दिपक गायकवाड,सचिन हारके, रामेश्वर उर्फ बंङु काळे ,साईसेवक कैलासभाऊ पवार ,जावेद शेख, रवि चुग इ. कार्यकर्ते उपस्थित होते.

श्रीरामपुरात मा.उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनावणे यांचे मंडळ सामाजिक भान जपुन कायम समाज हिताचे कार्य करत असते.