शिवप्रहार न्यूज- पाणी योजनेचा वीज चोरीप्रकरणी उपसरपंच पतीवर कारवाई…

शिवप्रहार न्यूज- पाणी योजनेचा वीज चोरीप्रकरणी उपसरपंच पतीवर  कारवाई…

पाणी योजनेचा वीज चोरीप्रकरणी उपसरपंच पतीवर कारवाई…

श्रीरामपूर- श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण गावांमधील पाणीपुरवठा योजने वरील वीज स्वतःच्या शेतीसाठी बेकायदेशीरपणे वापरली म्हणून उपसरपंच पतीवर सोमनाथ बोर्डे यांच्यावर महावितरण दंड ठोठावण्याची कारवाई केली आहे.

       दंड भरला नाहीतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती उपअभियंता अमोल साठे यांनी दिली.उपसरपंच पतीवर कारवाई झाल्यामुळे मातुलठाण गावात खळबळ माजली आहे.