शिवप्रहार न्यूज -श्रीरामपूर बीएसएनएल विभागाचे ६६ हजारांचे पांढरे सेल गोंडेगावातुन गेले चोरीला;अभियंता श्री. सगळगिळे यांनी केली पोलीसात तक्रार...

शिवप्रहार न्यूज -श्रीरामपूर बीएसएनएल विभागाचे ६६ हजारांचे पांढरे सेल गोंडेगावातुन गेले चोरीला;अभियंता श्री. सगळगिळे यांनी केली पोलीसात तक्रार...

श्रीरामपूर बीएसएनएल विभागाचे ६६ हजारांचे पांढरे सेल गोंडेगावातुन गेले चोरीला;अभियंता श्री. सगळगिळे यांनी केली पोलीसात तक्रार...

श्रीरामपूर/ प्रतिनिधी-

 श्रीरामपूर तालुक्यातील पुणतांबा रोड वरील बीएसएनएलची यु.एस.ओ साईड,गोंडेगाव येथून एक्साइड कंपनी च्या चोवीस सेल पैकी 22 पांढऱ्या रंगाचे सेल अज्ञात चोरट्याने चोरून नेले म्हणुन श्रीरामपूर बीएसएनएल चे उप मंडल अभियंता श्री.पोपट दादा सगळगिळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नंबर 110 / 2021 भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

             ह्या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक श्री.साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल श्री.गोरे हे करीत आहेत.