शिवप्रहार न्यूज- महाराष्ट्र सरकार 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन कडक लावण्याच्या तयारीत
ज्य सरकार 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत, 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून ते 30 एप्रिलच्या मध्यरात्री पर्यंत लॉकडाऊन करण्याची शक्यता ,
राज्यात लॉकडाऊनआधी जनतेला पूर्व सूचना देणार- आरोग्य मंत्री राजेश टोपे
जालना : राज्यात लॉकडाऊन आधी जनतेला पूर्व सूचना देणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. जालन्यात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. आज अर्थमंत्री आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यात बैठक झाली.