शिवप्रहार न्यूज- बेलापुरात तरुणीने खाल्ल्या झोपेच्या गोळ्या; तर तरुणाने पिले विष...

शिवप्रहार न्यूज- बेलापुरात तरुणीने खाल्ल्या झोपेच्या गोळ्या; तर तरुणाने पिले विष...

बेलापुरात तरुणीने खाल्ल्या झोपेच्या गोळ्या; तर तरुणाने पिले विष...

बेलापूर -बेलापूर गावात राहणारे किशोर बबन वराडे,वय 26 वर्ष या तरुणाने आज रोजी विष पिल्याने त्याला कामगार हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. 

        तसेच महिला दीपाली जाधव,वय तीस वर्ष यांनी झोपेच्या गोळ्या खाल्ल्याने त्यांना देखील कामगार हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले.दोन्ही पेशंटला कामगार हॉस्पिटल चे प्रमुख डॉक्टर जगधने यांनी तपासून त्यांच्यावर उपचार केले आहे. 

     दोन्ही पेशंटची प्रकृती सध्या स्थिर आहे. या घटनांनी बेलापूर परिसरात खळबळ उडाली आहे.