शिवप्रहार न्यूज- मुल्ला कटर प्रकरणात पोलीस शिपाई गोसावी नंतर पोलीस निरीक्षक संजय सानप सस्पेंड...…

शिवप्रहार न्यूज- मुल्ला कटर प्रकरणात पोलीस शिपाई गोसावी नंतर पोलीस निरीक्षक संजय सानप सस्पेंड...…

मुल्ला कटर प्रकरणात पोलीस शिपाई गोसावी नंतर पोलीस निरीक्षक संजय सानप निलंबित…

श्रीरामपूर- श्रीरामपूर शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार व अल्पवयीन मुलीला धर्मांतर करून वेश्याव्यवसायाला लावणारा, निकाह करणारा मुल्ला कटर उर्फ इम्रान कुरेशी याला मदत केली म्हणून पोलीस शिपाई पंकज गोसावी निलंबित झाल्यानंतर आज श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांचे देखील निलंबन करण्यात आले आहे.

         नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉ. श्री.बीजी.शेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक श्री.मनोज पाटील यांनी ही कारवाई केली असल्याची माहिती मिळत आहे.