शिवप्रहार न्युज - पती-पत्नीचा पर्सनल व्हिडिओ व्हायरल; उपसरपंचासह तिघांवर गुन्हा दाखल...

शिवप्रहार न्युज -  पती-पत्नीचा पर्सनल व्हिडिओ व्हायरल; उपसरपंचासह तिघांवर गुन्हा दाखल...

पती-पत्नीचा पर्सनल व्हिडिओ व्हायरल; उपसरपंचासह तिघांवर गुन्हा दाखल...

  नगर (शिवप्रहार न्युज)- पारनेर तालुक्यातील एका पती-पत्नीचा पर्सनल नाजूक व्हिडिओ वायरल केला म्हणून आरोपी उपसरपंच माऊली उर्फ ज्ञानेश्वर तसेच संशयित आरोपी शुभम व अनिकेत या तिघांविरुद्ध पारनेर पोलिसांत भादवि कलम 354, 501 माहीती तंत्रज्ञान कायदा कलमाप्रमाणे गुन्हा दाखल झाला करण्यात आला आहे.

     आरोपींनी हा पर्सनल व्हिडिओ डीव्हीआर हॕक करून पासवर्ड मिळवून फिर्यादी तरुणाच्या फेसबुकवर व व्हाट्सअप ग्रुपवर व्हायरल केला. या व्हिडिओत तरुण व त्याच्या पत्नीचे पर्सनल चित्रीकरण आहे असे फिर्यादीत म्हटले असून रात्री २ वाजता आरोपींनी हा पर्सनल व्हीडीओ व्हायलर केला. याप्रकरणी पोनि.वाटवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी.पाटील पुढील तपास करीत आहे. 

      पर्सनल व्हिडिओ हा एक आता त्रासदायक विषय या पती-पत्नीला ठरला असून या घटनेने पर्सनल - नाजूक व्हीडीओ बनविनाऱ्यांमध्ये खळबळ उडली आहे.