शिवप्रहार न्यूज -भारतीय जनता पार्टी श्रीरामपूर शहर व तालुक्याच्या वतीने आभारपत्र देवुन नगराध्यक्षा अदिक यांच्यावर कौंतुकाचा वर्षाव...

शिवप्रहार न्यूज -भारतीय जनता पार्टी श्रीरामपूर शहर व तालुक्याच्या वतीने आभारपत्र देवुन नगराध्यक्षा अदिक यांच्यावर कौंतुकाचा वर्षाव...

भारतीय जनता पार्टी श्रीरामपूर शहर व तालुक्याच्या वतीने आभारपत्र देवुन नगराध्यक्षा अदिक यांच्यावर कौंतुकाचा वर्षाव...

श्रीरामपुर- श्रीरामपूर भारतीय जनता पार्टीच्या वतीने कै.अटल बिहारी वाजपेयी यांचे शहरात स्मारक उभारण्यास मान्यता दिली म्हणुन नगराध्यक्षा आदिक यांचे कौतुक करणारे आभारपत्र नगराध्यक्षांना देण्यात आले आहे.

या आभारपत्रात श्रीरामपुरातील जनता आपल्या विकास कामांचा गौरव करत असुन आपल्या कार्यात भाजपाचाही सहभाग असुन श्रीरामपूर भाजपा आपले सदैव ऋणी राहील असा मजकुर आहे.

टिप-बातमी सोबत भाजपाचे नगराध्यक्षांना दिलेले आभार पत्र आहे.