शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर तालुक्यात शेतकऱ्याचे स्प्रिंकलर चोरले…

शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर तालुक्यात शेतकऱ्याचे स्प्रिंकलर चोरले…

श्रीरामपूर तालुक्यात शेतकऱ्याचे स्प्रिंकलर चोरले…

श्रीरामपूर -श्रीरामपूर तालुक्यातील कान्हेगाव या गावांमधील शेती गट नंबर 83 मधून शेतकरी श्री.अरविंद मधुकर खरात, राहणार - कान्हेगाव, तालुका-श्रीरामपूर यांच्या शेतीमधील आठ हजार रुपये किमतीचे जैन इरिगेशन्स स्प्रिंकलरचे 9 गण चोरीला गेल्याची घटना घडली आहे.

          याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार हबीब हे पोलीस निरीक्षक श्री.साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.