शिवप्रहार न्यूज-तिकडे गोदावरी,मुळा, प्रवरेला पूर ! तर इकडे श्रीरामपुरात गावठी दारुचा महापूर…

तिकडे गोदावरी,मुळा, प्रवरेला पूर ! तर इकडे श्रीरामपुरात गावठी दारुचा महापूर…
नगर- जिल्हा पोलीस अधीक्षक. मनोज पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार पोहेकॉ. विजयकुमार वेटेकर , मनोज गोसावी , पोलीस नाईक विशाल दळवी , शंकर चौधरी, विजय ठोंबरे , रविकिरण सोनटक्के, राहुल सोळंके , सचिन आडबल , ज्ञानेश्वर शिंदे , संदीप दरंदले पोलीस कॉन्स्टेबल सागर ससाणे , रोहित येमुल , रणजित जाधव , आकाश काळे चालक पोहेकॉ . उमाकांत गावडे , बबन बेरड यांचे स्वतंत्र पथक नेमून श्रीरामपूर व तालुक्यातील अवैध धंद्यावर कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने पथकातील पोलीस अंमलदार यांनी श्रीरामपुर शहर व तालुक्यामध्ये शनिवार दि . १७ / ० ९ / २०२२ रोजी कारवाईची विशेष मोहिम राबवून २३ ठिकाणी छापे टाकुन एकुण ५,५४,३४० / - रुपये किमतीचा मुद्येमाल त्यामध्ये गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन व गावठी हातभट्टीची दारु जप्त करुन खालील प्रमाणे २३ आरोपींविरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात १८ व श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात ०५ असे एकुण महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये २३ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत .
पोलीस ठाणे गुरनं व कलम श्रीरामपुर शहर पो.स्टे . ८०७/२०२२ म.प्रो . अॅ.क. ६५ ( फ ) ( क ) ( ड ) ( ई ) श्रीरामपुर शहर पो.स्टे . ८०८/२०२२ म.प्रो . अॅ.क. ६५ ( फ ) ( ई ) श्रीरामपुर शहर पो.स्टे . ८० ९ / २०२२ म.प्रो . अॅ.क. ६५ ( फ ) ( ई ) श्रीरामपुर शहर पो.स्टे . ८१०/२०२२ म.प्रो . अॅ.क .६५ ( फ ) ( ई ) श्रीरामपुर शहर पो.स्टे . ८११/२०२२ म.प्रो . अॅ.क. ६५ ( फ ) ( क ) ( ड ) ( ई ) आरोपीचे नांव जप्त मुद्येमाल साधना मोहन काळे रा . सुतगिरणी ३२,००० / - रु . त्यात २० लि . गावटी हातभट्टीचो श्रीरामपूर तयार दारु व ६०० लि . कच्चे रसायन ३५,००० / - रु . त्यात ५० लि . गावठी हातभट्टीची तयार दारु व ६०० लि . कच्चे रसायन २७,००० / - रु . त्यात २० लि . गावठी हातभट्टीची तयार दारु व ५०० लि . कच्चे रसायन सागर लाला माने रा . सरस्वती कॉलनी , देवकरवस्ती , श्रीरामपूर मिना शाम पवार रा . भैरवनाथनगर , श्रीरामपूर उषा प्रभाकर काळे रा . भैरवनाथनगर , श्रीरामपूर रामबहादुर सिंग ठाकुर रा . नांदुर ता . राहाता ७०,००० / - रु . त्यात १०० लि . गावठी हातभट्टीची तयार दारु व १२०० लि . कच्चे रसायन १,०५,००० / - रु . त्यात २०० लि . गावठी हातभट्टीची तयार दारु व १७०० लि . कच्चे रसायन १७,००० / - रु . त्यात २० लि . गावठी हातभट्टीची तयार दारु व ३०० लि . कच्चे रसायन २२,००० / - रु . त्यात २०० लि . गावठी हातभट्टीची तयार दारु व ४०० लि . कच्चे रसायन साधना मोहन काळे रा . सुतगिरणी ३२,००० / - रु . त्यात २० लि . गावठी हातभट्टीची श्रीरामपूर तयार दारु व ६०० लि . कच्चे रसायन श्रीरामपुर शहर पो.स्टे . ८१२/२०२२ सुरेश ताराचंद शिवरकर रा . म.प्रो.अॅ.क. ६५ ( फ ) ( क ) ( ड ) ( ई ) दत्तनगर , श्रीरामपूर श्रीरामपुर शहर पो.स्टे . ८१३/२०२२ सुभाष सुर्यभान गव्हाणे रा . नांदुर , म.प्रो . अॅ.क. ६५ ( फ ) ( क ) ( ड ) ( ई ) ता . श्रीरामपुर श्रीरामपुर शहर पो.स्टे . ८१५/२०२२ म.प्रो . अॅ.क. ६५ ( फ ) ( क ) ( ड ) ( ई )९ १० . १२ १३ १४ १५ १७ १८ १ ९ २० २१ २२ २३ श्रीरामपुर शहर पो.स्टे . ८१६/२०२२ म.प्रो.अं.क. ६५ ( फ ) ( क ) ( ड ) ( ई ) श्रीरामपुर शहर पो.स्टे . ८१७/२०२२ म.प्रो . अॅ . क . ६५ ( फ ) ( क ) ( ड ) ( ई ) श्रीरामपुर शहर पो.स्टे . ८१८/२०२२ म.प्रो . अॅ.क. ६५ ( फ ) ( क ) ( ड ) ( ई ) श्रीरामपुर शहर पो.स्टे . ८१ ९ / २०२२ म.प्रो . अॅ.क. ६५ ( ई ) सुनिता विठ्ठल फुलारी रा . साईनगर वार्ड नंबर ३. श्रीरामपूर ७,००० / - रु . त्यात १० लि . गावटीची तयार दारू व १२० लि . कच्चे रसायन तयार दारु व १०० लि . कच्चे रसायन १२,००० / - रु . त्यात २० लि . गावठी हातभट्टीची तयार दारु व २०० लि . कच्चे रसायन ५,००० / - रु . त्यात ५० लि . गावठी हातभट्टीची तयार दारू मंदा अशोक गायकवाड रा . साईनगर ७,००० / - रु . त्यात २० लि . गावटी हातभट्टीची वार्ड नंबर ३ , श्रीरामपूर जगन बाबु फुलारी रा . साईनगर , वार्ड नंबर ३. श्रीरामपूर नंदा भाऊसाहेब बड़े रा . वाडारवाडा , उक्कलगांव , ता . श्रीरामपूर बबन तागड रा . वाडारवाडा , उक्कलगांव , ता . श्रीरामपूर संभाजी एकनाथ धनवटे रा . वडारवाडा उक्कलगांव , श्रीरामपूर सुरेश हनुमंता फुलारे रा . वडारवाडा , गोंधवणी ता . श्रीरामपूर अर्जुन फुलारे रा . वडारवाडा , गोंधवणी ता.श्री सुनिल आण्णा गवळी रा . गोपाळवाडा , वार्ड नंबर २ , ता . श्रीरामपूर कमल बाबुराव गव्हाणे रा . गोपाळवाडा , वार्ड नंबर २ , ता . श्रीरामपूर नवनाथ दशरथ काळे रा . पढेगांव , ता . श्रीरामपूर श्रीरामपुर शहर पो.स्टे . ८२०/२०२२ म.प्रो . अॅ.क. ६५ ( ई ) श्रीरामपुर शहर पो.स्टे . ८२१/२०२२ म.प्रो . अॅ.क. ६५ ( ई ) श्रीरामपुर शहर पो.स्टे . ८२२/२०२२ म.प्रो . अॅ.क. ६५ ( फ ) ( क ) ( ड ) ( ई ) श्रीरामपुर शहर पो.स्टे . ८२३/२०२२ म.प्रो . अॅ.क. ६५ ( फ ) ( क ) ( ड ) ( ई ) श्रीरामपुर शहर पो.स्टे . ८२४ / २०२२ म.प्रो . अॅ.क. ६५ ( फ ) ( क ) ( ड ) ( ई ) श्रीरामपुर शहर पो.स्टे . ८२५/२०२२ म.प्रो.अॅ.क. ६५ ( ई ) श्रीरामपुर तालुका पो.स्टे . ३२८ / २०२२ म.प्रो . अॅ.क. ६५ ( ई ) श्रीरामपुर तालुका पो.स्टे . ३२ ९ / २०२२ म.प्रो . अॅ.क. ६५ ( ई ) श्रीरामपुर तालुका पो.स्टे . ३३२ / २०२२ म.प्रो . अॅ.क. ६५ ( फ ) ( क ) ( ड ) ( इं ) श्रीरामपुर तालुका पो.स्टे . ३३३ / २०२२ म.प्रो.अं.क. ६५ ( फ ) ( क ) ड ) ( ई ) श्रीरामपुर तालुका पो.स्टे . ३३४ / २०२२ म.प्रो . अं.क. ६५ ( फ ) ( क ) ( ड ) ( ई ) बाळासाहेब रंगनाथ गायकवड रा . पढेगांव , ता . श्रीरामपूर रमेश धोंडीराम गायकवाड रा . वडारवाडा , निमगांव खैरी , ता . श्रीराम संदीप केशव गायकवाड रा . वडारवाडा , निमगांव खेरी , ता . श्रीरामपूर.
सदरची कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक , नाशिक परिक्षेत्र , नाशिक ,डॉ.बी.जी पाटील, अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील , अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर मॅडम , उप विभागीय पोलीस अधिकारी , श्रीरामपूर संदीप मिटके यांचे व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके,पोलीस अंमलदार पोहेकॉ. विजयकुमार वेटेकर , मनोज गोसावी ,पोलीस नाईक विशाल दळवी,शंकर चौधरी, विजय ठोंबरे,रविकिरण सोनटक्के,राहुल सोळंके,सचिन आडबल,ज्ञानेश्वर शिंदे , संदीप दरंदले,पोलीस कॉन्स्टेबल सागर ससाणे,रोहित येमुल , रणजित जाधव ,आकाश काळे चालक पोहेकॉ .उमाकांत गावडे , बबन बेरड पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे कर्तव्य दक्ष एस पी मनोज पाटील साहेब यांच्या मार्गदर्शना खाली गुन्हे शाखेने केली. शहरात १८ ठीकाणी छापे टाकून गावठी दारुचा महापूर सुरु होत तो उध्वस्त केला आता एकाच शहरात १८ ठीकाणी दारू गावठी विक्री व भट्टी याकडे दुर्लक्ष करणाऱ्या बेजबाबदार शहर पोलीस अधिकाऱ्यांवर एसपी साहेब कोणती कारवाई करणार ? हा सामान्य श्रीरामपूरकरांना पडलेला प्रश्न आहे !