शिवप्रहार न्यूज- बेलापूर येथे एकाची स्वतःचा गळा कापून आत्महत्या...

शिवप्रहार न्यूज- बेलापूर येथे एकाची स्वतःचा गळा कापून आत्महत्या...

बेलापूर येथे एकाची स्वतःचा गळा कापून आत्महत्या...

बेलापूर - बेलापूर गावातील जे.टी.एस.हायस्कूल मध्ये शिपाई या पदावर काम करणारे महेश उद्धव गिरीगोसावी यांनी राहत्या घरी स्वतःचा गळा कापून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

      याबाबत अधिक माहिती अशी की, आज बुधवारी सकाळी महेश हे अंघोळीसाठी त्यांच्या घराच्या बाथरूम मध्ये गेले आणि धारदार शस्त्राने स्वतःचा गळा कापला. त्यानंतर घरच्यांनी दरवाजा तोडून आत मध्ये प्रवेश केला असता महेश जखमी अवस्थेत आढळून आले. 

        त्यांना उपचार कामी श्रीरामपूर शहरातील कामगार रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच ते मयत झाले होते.