शिवप्रहार न्यूज- आ.कानडे यांच्या पाठपुराव्यामुळे खुले व बंदिस्त व्यायाम बसविण्याचे काम प्रगतीपथावर-लिप्टे

शिवप्रहार न्यूज- आ.कानडे यांच्या पाठपुराव्यामुळे खुले व बंदिस्त व्यायाम बसविण्याचे काम प्रगतीपथावर-लिप्टे

आ.कानडे यांच्या पाठपुराव्यामुळे खुले व बंदिस्त व्यायाम बसविण्याचे काम प्रगतीपथावर-लिप्टे

श्रीरामपूर-आमदार कानडे यांच्या पाठपुराव्यामुळे मंजुर झालेल्या जिल्हा वार्षीक योजना नाविण्यपुर्ण योजनेअंतर्गत श्रीरामपूर नगरपरिषद हद्द व देवळाली प्रवरा नगरपरिषद 

हद्दीमध्ये खुले व बंदिस्त व्यायाम बसविण्याचे काम प्रगतीपथावर चालू आहे.

     जानेवारी 2022 मधे मंजुर ग.नं 44/4 ते 3/100 मध्ये थत्ते मैदान येथे अभिजीत लिप्टे यांनी सुचविल्यानुसार खुले व्यायाम व क्रीडा साहित्य बसविण्याचे काम सुरु आहे. लवकरच सदरचे साहित्य नागरिकांसाठी आरोग्याच्या दृष्टीकोनातुन फिजीकल फिटनेससाठी उपलब्ध होणार आहे.