शिवप्रहार न्यूज- दिपाली ससाणे युवक कॉंग्रेसच्या सरचिटणीस पदी विजयी…

शिवप्रहार न्यूज- दिपाली ससाणे युवक कॉंग्रेसच्या सरचिटणीस पदी विजयी…

दिपाली ससाणे युवक कॉंग्रेसच्या सरचिटणीस पदी विजयी…

श्रीरामपूर- राज्यभरातील युवक कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी ऑनलाइन झालेल्या निवडणुकीत दिपाली करण ससाणे यांना दोनशे उमेदवारांमध्ये सरचिटणीस पदासाठी 19028 इतकी विक्रमी मते मिळाली. महिलावर्गात राज्यात दुसऱ्या क्रमांकाची ही मते आहेत.

       युवक काँग्रेसच्या विविध पदांसाठी ही निवडणूक नोव्हेंबर-डिसेंबर 2021 मध्ये पार पडली.त्याचा निकाल काल घोषित झाला.