शिवप्रहार न्यूज- मातुलठाण सोसायटच्या चेअरमनपदी श्री कैलास बोर्डे;तर व्हाईस चेरमनपदी सतिश बोर्डे…
मातुलठाण सोसायटच्या चेअरमनपदी श्री कैलास बोर्डे;तर व्हाईस चेरमनपदी सतिश बोर्डे…
श्रीरामपुर - तालुक्यातील मातुलठाण विविध कार्यकारी ( विकास ) सेवा सोसायटीची सन २०२२_२३ ते २०२७-२८ ची संचालकपदाची निवडनुक प्रक्रिया राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच बिनविरोध पार पडली.निवडणुक निर्णय अधीकारी म्हणुन सहाय्यक निबंधक श्री रुद्राक्षसाहेब, सचिव कैलास राशिनकर यांनी काम काज पाहीले.
मातुल ठाण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमधे सन १९९८पासुन कैलास पा बोर्डे यांचे नेतृत्वाखाली गेल्या २४ वर्षा पासुन काम सुरू आहे.वर्ष २०२२-२०२३, ते सन२०२७-२०२८ या कालावधी साठी पुन्हा एकदा संस्थेची निवडनुक बिन विरोध पार पडली.
दि १७ मार्च २०२२ रोजी संस्थेचे चेअरमन, कैलास बोर्डे तर व्हा चेअमन सतिश बोर्डे पदाची निवड एक मताने करण्यात आली , नवनिर्वाचित संचालक मंडळात सर्वस्वी , दरेकर एकनाथ गजानन, निकम शरद केशव, बोर्डे आभिजित विजय,, बोर्डे भगवान लक्ष्मण,बोर्डे विनायक दादासाहेब, वाणी दादासाहेब एकनाथ, वाणी विठ्ठल वामन , माळी रावसाहेब नागु , शेळके संगीता दत्तात्रय , बोर्डे सविता दिनेश, लांडे प्रशांत सुनिल यांची निवड झाली.