शिवप्रहार न्यूज- जिल्ह्यातील कुख्यात टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई;तपास Dysp मिटके यांच्याकडे वर्ग…
जिल्ह्यातील कुख्यात टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई;तपास Dysp मिटके यांच्याकडे वर्ग…
नगर(प्रतिनिधी)- जिल्ह्यात मालमत्ता विषयक गुन्ह्याकरिता कुख्यात असलेल्या सागर भांड टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा ( मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. राहुरी पोलीस स्टेशन येथे फिर्यादी मयूर दिलीप देवकर यांनी राहुरी 711/21 IPC 395, 397,341,506 आर्म ॲक्ट 4/25 प्रमाणे नुसार गुन्हा दाखल केला होता.सदर गुन्हा कुप्रसिद्ध सागर भांड टोळीने केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सागर भांड सह टोळीतील अन्य 5 सदस्यांना अटक करण्यात आली होती. सागर भांड टोळी ही कोणताही कामधंदा न करता संघटीतपणे बेकायदेशररित्या स्वतःच्या आर्थिक फायद्या करिता हिंसाचाराचा वापर करून , हिंसाचार करण्याची धमकी देऊन तसेच धाक दपटशहा दाखवून जबरदस्तीने जबरी चोरी, दरोडा टाकून दहशत करीत होती.
या गुन्ह्यातील विशेष बाब म्हणजे टोळीप्रमुख सागर भांडचे वडील पुणे पोलीस दलामध्ये कार्यरत होते .तरी देखील सदरक्षणाय खलनिग्रहणाय या उक्तीप्रमाणे गुन्हेगारास कुठल्याही प्रकारची सहानुभूती न दाखवता जास्तीत जास्त कठोर कारवाई करण्याचा प्रयत्न नगर पोलीस यांचेकडून करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन मनोज पाटील( पोलीस अधिक्षक), Addl.s.p. डॉ. दिपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली Dy.s.p. संदीप मिटके,PI राजेंद्र इंगळे, API राजपूत, PSI तुषार धाकराव, PSI सूर्यवंशी, PN विकास साळवे यांनी सदर गुन्ह्यास मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव मा. विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांना सादर केला होता. सदर प्रस्तावास त्यांनी मंजुरी दिली असून तपास Dy.s.p. संदीप मिटके यांच्या कडे वर्ग करण्यात आला आहे.
सदर टोळीवर या पूर्वी खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
1) सागर भांड (टोळी प्रमुख)
1) राहुरी 711/21 IPC 395, 397,341,506 आर्म ॲक्ट
4/25 प्रमाणे
2) राहुरी 690/ 21 IPC 397,395,392,504,506,34 सह
आर्म ॲक्ट 4/25 प्रमाणे
3) राहुरी 686/21 IPC IPC 397,395,392,504,506,34 सह आर्म ॲक्ट 4/25 प्रमाणे
4) राहुरी 652/21 IPC 395,392,34 सह आर्म ॲक्ट 4/25 5) राहुरी 632/21 ipc 392, 341.
6) एम आय. डी सी. 12/16 ipc
392 , 7) एम आय. डी सी.52/14 ipc 394,439,34 8) एम आय. डी सी.181/14 ipc 399,402.
9) एम आय. डी सी.247/14.ipc 363,366
10) एम आय. डी सी.29/15 ipc 394,
11) एम आय. डी सी.32/15 ipc 394.
12) एम आय. डी सी.242/15 ipc 392
13) एम आय. डी सी.28/16 ipc 399,402
14) एम आय. डी सी.237/17 ipc 399,402
15) एम आय. डी सी.272/18 ipc 402
16) एम आय. डी सी.425/18 ipc 394,34
17) राहुरी 282/ 16 IPC 394.
18) राहुरी 873/ 19 IPC 392,341,34.
19) राहुरी 330/ 19 IPC 394,34.
20) राहुरी 952/ 19 IPC 399,402
21) शिर्डी 165/17 IPC 392,34
22) कोतवाली 461/17 IPC
399,402
23)कोतवाली 12/17 IPC 379.
24) भिंगार कॅम्प 191/18 IPC
420,467.
25) शिक्रापूर जि. पुणे 86/19 IPC 394,401.
26) संगमनेर शहर 121/15 IPC 379,34
27) सुपा 28/17 IPC 399.
2) *रवी पोपट लोंढे* ( टोळी सदस्य)
1) राहुरी 711/21 IPC 395, 397,341,506 आर्म ॲक्ट
4/25 प्रमाणे
2) एम आय. डी सी.39/15 ipc 394,395,397.
3) राहुरी 690/ 21 IPC 397,395,392,504,506,34 सह
आर्म ॲक्ट 4/25 प्रमाणे
4) राहुरी 686/21 IPC IPC 397,395,392,504,506,34
सह आर्म ॲक्ट 4/25 प्रमाणे
5) राहुरी 652/21 IPC 395,392,34 सह आर्म ॲक्ट 4/25 6) राहुरी 632/21 ipc 392, 341.
3) *निलेश संजय शिंदे* (टोळी सदस्य)
1) राहुरी 711/21 IPC 395, 397,341,506 आर्म ॲक्ट
4/25 प्रमाणे
2) तोफखाना 26/21 IPC 392,395,427,34
3) एम आय. डी सी. 12/21 IPC 392,395,427,34
4) राहुरी 690/ 21 IPC 397,395,392,504,506,34 सह
आर्म ॲक्ट 4/25 प्रमाणे
5) राहुरी 686/21 IPC IPC 397,395,392,504,506,34
सह आर्म ॲक्ट 4/25 प्रमाणे
6) राहुरी 652/21 IPC 395,392,34 सह आर्म ॲक्ट 4/25
7)राहुरी 632/21 ipc 392, 341.
4) *गणेश रोहिदास माळी* (टोळी सदस्य)
1)राहुरी 711/21 IPC 395, 397,341,506 आर्म ॲक्ट
4/25 प्रमाणे
2) राहुरी 690/ 21 IPC 397,395,392,504,506,34 सह
आर्म ॲक्ट 4/25 प्रमाणे
3) राहुरी 686/21 IPC IPC 397,395,392,504,506,34
सह आर्म ॲक्ट 4/25 प्रमाणे
4) राहुरी 652/21 IPC 395,392,34 सह आर्म ॲक्ट 4/25
5) राहुरी 632/21 ipc 392, 341.
5) *नितीन उर्फ सोन्या मच्छिंद्र माळी* (टोळी सदस्य)
1)राहुरी 711/21 IPC 395, 397,341,506 आर्म ॲक्ट
4/25 प्रमाणे
2) राहुरी 690/ 21 IPC 397,395,392,504,506,34 सह
आर्म ॲक्ट 4/25 प्रमाणे
3) राहुरी 686/21 IPC IPC 397,395,392,504,506,34
सह आर्म ॲक्ट 4/25 प्रमाणे
4) राहुरी 652/21 IPC 395,392,34 सह आर्म ॲक्ट 4/25
5) राहुरी 632/21 ipc 392, 341.
6) *रमेश संजय शिंदे* (टोळी सदस्य)
1) राहुरी 711/21 IPC 395, 397,341,506 आर्म ॲक्ट
4/25 प्रमाणे
2) राहुरी 690/ 21 IPC 397,395,392,504,506,34 सह
आर्म ॲक्ट 4/25 प्रमाणे
3) राहुरी 686/21 IPC IPC 397,395,392,504,506,34
सह आर्म ॲक्ट 4/25 प्रमाणे
4) राहुरी 652/21 IPC 395,392,34 सह आर्म ॲक्ट 4/25
5)राहुरी 632/21 ipc 392, 341.
पुढील तपास बी. जी. शेखर पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक मनोज पाटील (पोलिस अधीक्षक), डॉ. दीपाली काळे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर यांच्या मार्गदर्शन खाली Dysp संदीप मिटके करीत आहेत.