शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर नगरपालिकेकडून मार्च एण्ड मुळे 4 टॅावर 15 गाळे सील…

शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर नगरपालिकेकडून मार्च एण्ड मुळे 4 टॅावर 15 गाळे सील…

श्रीरामपूर नगरपालिकेकडून मार्च एण्ड मुळे 4 टॅावर 15 गाळे सील…

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपालिका हद्दीमधील मालमत्ता कर व पाणीपट्टी कर थकवणार्या एकूण चार टॉवर व पंधरा गाळ्यांवर नगरपालिकेने सील करत कारवाई केली.तसेच 25 जणांचे नळ कनेक्शन नगरपालिकेने थकबाकीमुळे कट केले आहे.

      या आर्थिक वर्षात सर्वाधिक कर वसुली झाली असल्याचा दावा नगरपालिकेच्या वसुली अधिकाऱ्यांनी केला.जवळपास ३३ लाख रुपये वसूल करण्यात आले आहे.

        नागरिकांनी लवकरात लवकर कर भरून नगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासक तथा प्रांताधिकारी अनिल पवार व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी केले.