शिवप्रहार न्युज-पिकअप मोटरसायकलच्या अपघातात एक जण गंभीर जखमी…

शिवप्रहार न्युज-पिकअप मोटरसायकलच्या अपघातात एक जण गंभीर जखमी…

पिकअप मोटरसायकलच्या अपघातात एक जण गंभीर जखमी…

 लोणी - लोणी ते कोल्हार रोडवर रयत हायस्कूलच्या जवळ पिकअप व स्प्लेंडर मोटरसायकल या दोन वाहनांमध्ये काल रात्रीच्या सुमारास अपघात झाला.त्यामध्ये मोटरसायकल क्रमांक एम.एच.17 सी.जी.9057 वरील मोटरसायकल चालक गंभीर जखमी झाला.

      त्याला तात्काळ पीएमटी रुग्णालय, लोणी येथे आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.दरम्यान मोटरसायकल चालकाचे नाव समजू शकले नाही.त्याबाबत काही माहिती मिळाल्यास लोणी पोलीस स्टेशन व पीएमटी हॉस्पिटल या ठिकाणी संपर्क करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.