शिवप्रहार न्यूज - स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांनी घेतली मोहन भागवत यांची भेट...

स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांनी घेतली मोहन भागवत यांची भेट...
नागपूर/श्रीरामपूर -श्रीरामपूर-बेलापूरचे भूमिपुत्र आयोध्या श्रीराम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष व श्रीकृष्ण मंदिर मथुराचे उपाध्यक्ष स्वामी श्री.गोविंद देवगिरीजी महाराज यांनी नागपूर येथे RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची सदिच्छा भेट घेतली.
स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज हे त्यांच्या धार्मिक दौऱ्यावर असताना ही भेट झाली.यावेळी देशातील धार्मिक व सामाजिक विषयांवर दोघांमध्ये चर्चा झाली.