शिवप्रहार न्युज- नातेवाईकांना बाहेरुन रेमडेसीवीर आणायला लावु नका जिल्हाधिकारी भोसलेंनी खाजगी डाॅक्टरांना बजावले...

नगर-
प्रत्येक खाजगी रुग्णालयातील मेडीकलमध्ये रेमडेसीवीर उपलब्ध आहे. त्यामुळे खाजगी रुग्णालयातील डाॅक्टरांनी रुण्गाच्या नातेवाईकांना बाहेरुन रेमडेसीवार आणायला लावु नये असे खाजगी डाॅक्टरांना अतिशय कडक शब्दात आपण बजावले असल्याचे जिल्हाधिकारी भोसले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच रेमडेसीवीर म्हणजे एकच उपाय आहे असे नसुन त्याला इतरही पर्याय आहेत अशी माहीती देखील जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिली.
           आता खाजगी डाॅक्टरांना असे कडक शब्दात बजावल्यानंतर सुद्धा त्यांनी जर पुन्हा रुग्णाच्या नातेवाईकांना बाहेरुन रेमडेसीवीर आणायला लावले तर जिल्हाधिकारी त्यांच्यावर काय कारवाई करतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.