शिवप्रहार न्यूज- सुतगिरणी शाळेकडून विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारांतर्गत प्लास्टिकच्या तांदुळाचे वाटप... 

शिवप्रहार न्यूज- सुतगिरणी शाळेकडून विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारांतर्गत प्लास्टिकच्या तांदुळाचे वाटप... 

सुतगिरणी शाळेकडून विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारांतर्गत प्लास्टिकच्या तांदुळाचे वाटप... 

श्रीरामपूर - श्रीरामपूर येथील सूतगिरणी प्राथमिक शाळेकडून विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेच्या मार्फतीने तांदूळ वाटण्यात येतात. या तांदूळामध्ये प्लास्टिकच्या तांदूळचा समावेश असल्याची तक्रार विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे.या पालकांमध्ये महिला पालकांची संख्या जास्त आहे.

        महिला पालकांच्या तक्रारीनंतर या प्लास्टिकच्या तांदळाचे सॅम्पल तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहे. 

         तरी ही हरामखोर भ्रष्टाचारीवृत्ती येणाऱ्या पिढीला नासवत करत आहे.अशी भ्रष्टाचारी हरमखोर वृत्ती ठेचून काढण्याची आवश्यकता आहे. या हरामी भ्रष्टाचार्‍यांना भ्रष्टाचार करण्यासाठी लहान मुलांचा शालेय पोषण आहार सुद्धा कमी पडल्याचे दिसत आहे.

        सरकारी अधिकाऱ्यांनी या प्रकाराला लवकरात लवकर आवर घाला नाहीतर जनतेच्या आक्रोशाचा सामना तुम्हाला करावा लागेल.