शिवप्रहार न्यूज - दिगंबर जैन समाजाच्या वतीने चैतन्य चुडिवालचा सन्मान

दिगंबर जैन समाजाच्या वतीने चैतन्य चुडिवालचा सन्मान
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)-अमेरिका मधील युनिव्हर सिटी ऑफ टेकसॉस अरलीगटन या शहरातील कॉलेज मध्ये चैतन्य सचिन चुडीवाल यास फ्यानेल परीक्षेत 100 पैकी 100 मार्क मिळवून त्याने एम एस चा अभ्यास क्रम पूर्ण केला.
त्याच्या या यशाबद्दल दिगंबर जैन समाज,श्रीरामपूर च्या वतीने सतिश गोधा, डॉ जय प्रकाश गंगवाल, ॲड.भागचंदजी चुडीवाल, संजय कासलीवाल, गुलाबचंदजी झांझरी, रमेश काका चुडीवाल, विजय काका सोनी, सुभाष काका चुडीवाल, सुभाषचंदजी झाझरी, अनिल दादा चुडीवाल, ॲड.सुहास चुडीवाल, नितीन मिरीकर, मयूर पाटणी इत्यादी समाज बांधवांच्या उपस्तीत सन्मान करण्यात आला.