शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरात शिवलीलामृत महाकथेला सुरवात…

शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरात शिवलीलामृत महाकथेला सुरवात…

श्रीरामपुरात शिवलीलामृत महाकथेला सुरवात…

श्रीरामपूर- शहरातील श्री.क्षेत्र महादेव मंदिर,गोंधवणी येथे सालाबादप्रमाणे (वर्ष २२वे) श्री.शिवलीलामृत महाकथा पारायणाचा आज सकाळी शुभारंभ श्री. गोविंद बाळासाहेब कांदे पा. यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाला.

       त्याप्रसंगी श्री महादेव मंदिर देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष श्री.विठ्ठलराव फरगडे पा.,सुनील सुतावने पा, चंद्रकांत लबडे पा. ,बबनतात्या लबडे पा, ताया शिंदे, कांदे नाना, श्री रत्नाकर कोरडे गुरू, योगेश भाऊ फरगडे, नागेश भाऊ सोनवणे, नितीन राव लबडे, योगेश आहेर, श्रीमती कल्हापूरे ताई, वाकचौरे ताई, दांगट ताई, निगूडे ताई,लबडे ताई, फरगडे ताई यांसह अनेक भाविक बंधू भगिनी उपस्थित होते.