शिवप्रहार न्यूज- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लालकिल्ल्यावरील भाषणने नगर जिल्ह्यातील राजकीय घराण्यांना हादरे ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लालकिल्ल्यावरील भाषणने नगर जिल्ह्यातील राजकीय घराण्यांना हादरे ...
नगर(स्वातंत्र्य दिन विशेष लेख)- आज हिन्दुस्तानच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी घरणेशाही व परिवार वादामुळे ७५ वर्षात भ्रष्टाचार वाढाला ! संस्थावर नातेवाईक परिवारांचा कब्जा झाला ! यामुळे गुणवत्ता व टॅलन्ट तरुणांना बाप बेटे भतीजे परिवार वादामुळे संधी मिळत नाही त्यांचे नुकसान होते ! त्यांच्या वर अन्याय होत आहे !
या घराणेशाही मुळे संस्था परिवाराच्या कब्जामुळे भ्रष्टाचारी झाल्या आहेत ! हे राजकारणातला परिवार वादा मुळे व घराणे शाही मुळे भ्रष्टाचार वाढला आहे ! आता जनतेने व तरुणांनी हा भ्रष्टाचार परीवार वाद घराणे शाही रोखन्यासाठी मोडून काढण्यासाठी पुढे यावे मला साथ द्यावी असे स्पष्ट बोल पंतप्रधान यांनी लाल किल्ल्यावरून देश बांधवांना केल्याने नगर जिल्ह्यातील राजकीय घराणेशाही वाले व संस्थेवर नातेवाईक ठेवून वर्षानू वर्षे परिवार वादाचे राज कारण करणारे जिल्ह्यातील अनेक घराने हादरले आहेत !
माझा बाप ! मी ! माझा पोरगा ! माझी बायको ! माझी सुन ! माझा नातेवाईक ! आता माझा नातू असे वर्षानू वर्षो विविध संस्थावर-कारखान्यावर सत्ता भोगणारांना हा पंतप्रधान मोदींनी दिलेला एक मोठा दणका होय.कारण जनतेने मोदींचे ऐकले तर जिल्ह्यातील अनेक राजकीय घराणे भविष्यात मोठ्या अडचणीत येतील कारण गाव करी ते राव ना करी ! समझ ने वाले को इशारा काफी असाच तो हदरा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ७५ व्या स्वातंत्र दिनी दिला ! त्यामुळे जिल्ह्यातील तरुणांना घराणे शाही ! परिवारवादा विरुद्ध लढण्याची एक ताकद संदेश पंतप्रधानांनी दिला आहे !