शिवप्रहार न्यूज- धुळे शहरालगत वरखेडे फाट्याजवळ सापडले मोठ्या प्रमाणावर गोमांस…

शिवप्रहार न्यूज- धुळे शहरालगत वरखेडे फाट्याजवळ सापडले मोठ्या प्रमाणावर गोमांस…

धुळे शहरालगत वरखेडे फाट्याजवळ सापडले मोठ्या प्रमाणावर गोमांस…

 धुळे - धुळे शहराजवळ असलेल्या वरखेडे फाटा भागातील डम्पिंग ग्राउंड वर प्रचंड मोठ्या प्रमाणात गोमांस टाकण्यात आले आहे.यामुळे हिंदुत्वादी तरुणांनी आक्षेप घेतला असता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे.

     हिंदू समाजाकडून या घटनेचा प्रचंड मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त करण्यात येत आहे.