शिवप्रहार न्युज - श्रीरामपूर जिल्हा करावा या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना १००० पत्र पाठवले...

शिवप्रहार न्युज - श्रीरामपूर जिल्हा करावा या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना १००० पत्र पाठवले...

श्रीरामपूर जिल्हा करावा या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना १००० पत्र पाठवले...

श्रीरामपूर - स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने श्रीरामपूर जिल्हा करावा व शिर्डी येथे मंत्रिमंडळाने मंजूर केलेले अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय श्रीरामपूर येथे आणावं या मागणी करता मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांना पोस्ट कार्ड द्वारे १००० पत्र पाठवण्यात आले

        यावेळी स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे सुभाष त्रिभुवन, संदीप मगर ,बाबा शिंदे ,अरुण पाटील नाईक ,अहमद जहागीरदार इत्यादी सदस्य उपस्थित होते.