शिवप्रहार न्यूज -नगर जेलमध्ये पॉक्सो मधील आरोपी जावेद सय्यद याच्याकडे आढळले एयरटेल चे सिमकार्ड ...

शिवप्रहार न्यूज -नगर जेलमध्ये पॉक्सो मधील आरोपी जावेद सय्यद याच्याकडे आढळले एयरटेल चे सिमकार्ड  ...

नगर जेलमध्ये पॉक्सो मधील आरोपी जावेद सय्यद याच्याकडे आढळले एयरटेल चे सिमकार्ड ...

नगर- नगर शहरातील भिंगार पोलीस ठाणे गुरक्र १२६/२०२१ या पोक्सो कायद्याखाली दाखल करण्यात आलेल्या गुन्हातील आरोपी असलेला जावेद उर्फ समीर पीरमोहम्मद कादीर सैयद ,वय-२४,रा.मुकुंदनगर ,नगर शहर याची नगर सब जेल येथील पोलीसांनी जावेदची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एयरटेल चे सिम कार्ड मिळुन आल्याने त्याच्यासह त्याच्या दोन अज्ञात साथीदारांविरुद्ध कोतवाली पो.ठाण्यात पोलीस हवालदार सोनार यांच्या फिर्यादीवरुन गुरक्र ३०९/२०२१ हा कारागृह कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास कोतवाली पो.ठाणे चे PSI महाजन हे करत आहेत.