शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर MIDC मध्ये लागलेल्या प्रचंड मोठ्या आगीत ऑइल कंपनी जळून खाक…
श्रीरामपूर MIDC मध्ये लागलेल्या प्रचंड मोठ्या आगीत ऑइल कंपनी जळून खाक…
श्रीरामपूर- श्रीरामपूर एमआयडीसी मध्ये एसटी कार्यशाळेच्या बाजूला असलेल्या एका ऑइल पेंट कंपनीला आज सोमवार दुपारी साडेअकरा वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आ chग लागल्यामुळे ही कंपनी जळून खाक झाली.
याआगीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर काळ्या धुरांचे लोट आकाशात जाताना दिसले.यावेळी परिसरातील लोकांनी स्थानिक प्रशासनाला कळविले असून आजूबाजूला लोकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती.या कंपनीचे नाव सरफेज केमीकल असे असल्याची माहिती मिळते आहे.