शिवप्रहार न्यूज- आषाढी निमित्त साईप्रसादालयात ६० पोते शाबुदाणा व ४० पोते शेंगादाण्याचा खिचडी प्रसाद…

शिवप्रहार न्यूज- आषाढी निमित्त साईप्रसादालयात ६० पोते शाबुदाणा व ४० पोते शेंगादाण्याचा खिचडी प्रसाद…

आषाढी निमित्त साईप्रसादालयात ६० पोते शाबुदाणा व ४० पोते शेंगादाण्याचा खिचडी प्रसाद…

शिर्डी -श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने आषाढी एकादशी हा स्‍थानिक उत्‍सव साजरा करण्‍यात आला. याप्रसंगी श्री साईप्रसादालयात शाबुदाणा खिचडी प्रसाद भोजनाचे आयोजन करण्‍यात आले. याकरीता सुमारे ६० पोते शाबुदाणा व ४० पोते शेंगादाणे वापरण्‍यात आले.

          तसेच आषाढी एकादशी निमित्‍त कर्नाटक‍ येथील देणगीदार साईभक्‍त श्री.एस.प्रकाश यांच्‍या देणगीतुन मंदिर व मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्‍यात आली.