शिवप्रहार न्यूज- बेलापूर परिसरात आग लागुन गव्हाचे पीक जळाले…

शिवप्रहार न्यूज- बेलापूर परिसरात आग लागुन गव्हाचे पीक जळाले…

बेलापूर परिसरात आग लागुन गव्हाचे पीक जळाले…

बेलापूर-बेलापूर शिवारातील नर्सरी रोड,जोशी वस्ती परिसरातील विमल पवार यांच्या शेतामध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे आज गुरुवारी दुपारी १२:३० वा.आग अचानक लागली व गव्हाचे मोठे नुकसान झाले.

        या शेतात एकुण २ एकर गहू होता त्यापैकी १.५ एकर जळून गेला असल्याची माहिती मिळाली आहे.