शिवप्रहार न्यूज- अफताबला फाशी द्या;पोलीस निरिक्षक गवळी यांना निवेदन…
अफताबला फाशी द्या;पोलीस निरिक्षक गवळी यांना निवेदन…
श्रीरामपूर- येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानच्या वतीने लव जिहाद्च्या माध्यमातून हिंदू मुलींना गुंतवून दिल्ली येथे श्रद्धा सारखे हत्याचे प्रकरण अनेक ठिकाणी होत आहे.हे कुठे तरी थांबल पाहिजे अफताब या नरधामास फाशी द्या या करता श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक गवळी यांना निवेदन देण्यात आले.
दिल्ली येथे अफताबने श्रद्धाचे 35 तुकडे करून जंगलात फेकले आशा नराधमाला फाशी द्यावी जेणे करून येनाऱ्या काळात श्रद्धा सारख्या मुलींना जीव गमावा लागणार नाही.यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक सचिन बाकलीवाल, अध्यक्ष विशाल अंभोरे, पंकज ललवाणी,गणेश यमे,डॉ. खैरनार, ऑड. राजेश्वर भारस्कर ,विजय खेडकर,रोहन दिवे,रोहन चावरिया,किरण जगताप,मनोज शिरके,शक्तीसिंग सिंग, भावेश शेजवळ,विशाल बाचल आदी उपस्थित होते