शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात ११ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार; खळबळ...

शिवप्रहार न्युज -  श्रीरामपुरात ११ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार; खळबळ...

श्रीरामपुरात ११ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार; खळबळ...

   श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज)- श्रीरामपूर शहरात एक खळबळ जनक प्रकार घडला असून एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलावर ९ जणांनी अनैसर्गिक कृत्य केले आहे.

   शहरातील पंचायत समितीच्या पाठीमागील एका बंद रूम मध्ये ११ वर्षीय अल्पवयीन मुलावर ९ अल्पवयीन मुलांनी अनैसर्गिक कृत्य केले आहे. याप्रकरणी मुलाच्या आईने श्रीरामपूर शहर पोलिसांत फिर्याद दिल्यावरून ९ अल्पवयीन मुलांविरुद्ध भारतीय न्यायसंहितासह पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोनि. नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई. ठोंबरे हे करीत आहेत. दरम्यान या घटनेने श्रीरामपूर सह सर्वत्र खळबळ उडाली आहे.