शिवप्रहार न्यूज - शिवप्रहार ची लढाई भगव्याच्या सन्मानासाठी आहे....

शिवप्रहार ची लढाई भगव्याच्या सन्मानासाठी आहे...(लेख थोडा मोठा आहे पण श्रीरामपुरातील हिंदूंच्या भावनांशी जुडलेला आहे)
श्रीरामपूर- प्रभू श्रीरामांच्या नावाने वसलेल्या श्रीरामपूरात भगव्याचा - हिंदुंच्या भावनांचा सन्मान होणे अपेक्षित होते. परंतु "विशिष्ट वोटबँक" जपण्यासाठी श्रीरामपूवर राज्य करणाऱ्या सर्वच राजकारण्यांनी कधीही हिंदूच्या भावनांचा आदर केला नाही .या राजकारण्यांना ही गोष्ट तेव्हा माहिती होती की हिंदू हा हिंदुत्वासाठी मतदान करत नाही , भगव्यासाठी हिंदू एक होत नाही .
हिंदूंना जातीपाती मध्ये विभागून त्यांची जातीची अस्मिता जागृत केली की , हिंदू मग जातीसाठी मतदान करतो.इतर धर्मीय तसे करत नाही ते धर्मासाठी मतदान करतात.त्यांच्या भागातून कोणीही हिंदू नगरसेवक निवडून येत नाही .
आपल्या श्रीरामपूर शहर व तालुक्यात सेक्युलर हिंदूविरोधी राजकारण्यांनी कायम हिंदूच्या भावनांचा अनादर केला.त्याचेच ताजे उदाहरण म्हणजे शिवाजी चौकात अश्वारूढ शिवपुतळा बसवणाऱ्या शिवप्रहार प्रतिष्ठान च्या मावळ्यांवर
प्रशासनाला गुन्हे दाखल करायला भाग पाडले. श्रीरामपुरात घडलेल्या खालील घटना पहा
१.श्रीरामपुरात सन २००८ च्या हनुमान जयंतीच्या वेळेस गोदावरी नदीचे पाणी आणण्यासाठी जाणार्या कावडीवाल्यांना मशीदसमोर काहीही कारण नसताना बेदम मारहाण होते.त्यामुळे एक हिंदू युवक धर्मांध मुसलमांनाच्या मारहाणीत कायमचा अधू होतो .या प्रक्ररणातल्या धर्मांध मुसलमानांवर ठोस कारवाई होत नाही. येथे सेक्युलर हिंदुविरोधी राजकारणी शांत बसतात.
२.श्रीरामपुरात सन २०१३ साली एका दलित महिलेला तिच्या घरातून उचलून नेवून तिच्यावर धर्मांध मुसलमान अत्याचार करतात.या प्रकरणातही ठोस कारवाई होत नाही .सेक्युलर-हिंदुविरोधी राजकरणी गप्प बसतात.
३. सन २०१६ च्या दंगलीत गोरगरीब हिंदूंचे प्रचंड नुकसान झाले त्यात सेक्युलर राजकारण्यांनी हिंदूंना नाममात्र मदत करून दंगलखोरांना पाठीशी घातले होते .
४.श्रीरामपुरात ७ ते ८ वर्षापूर्वी गिरमे चौकातील स्वामी समर्थांचे मंदिर व हिंदूंना पूज्यनीय असनारे वडाचे झाड मोडले
जाते, पूर्णवाद नगर मधील म्हसोबा मंदिर पाडले जाते,ओवर ब्रीज जवळील सप्तशृंगी मातेचे मंदिर पाडले जाते .
विकासकामाच्या नावाखाली हिंदूचे मंदिरे तोडली जात असताना हे सेक्युलरवादी-हिंदुविरोधी राजकारणी मुग गिळून गप्प बसतात परंतु पाकिस्तान बांगलादेशातील घुसखोरांना भारताचे नागरिकत्व मिळावे यासाठी CAA-NRC कायद्याविरोधात हे सेक्युलरवादी-हिंदुविरोधी राजकारणी दहा हजार लोकांचा मोर्चा श्रीरामपुरातून काढून त्याचे नेतृत्व करतात.
५. २०१७ साली पाकिस्तान क्रिकेटचा सामना जिंकला म्हणून श्रीरामपुरात काही धर्मांध मुसलमान शिवाजी रोडला भवानी चौकात येवून पाकिस्तान जिंदाबाद आणि हिंदुस्तान मुर्दाबाद च्या घोषणा देतात, फटाके फोडतात तरी त्यांच्यावर ठोस कारवाई होत नाही . इथे सुद्धा हिंदुविरोधी सेक्युलर राजकारणी शांत बसतात .
६. श्रीरामपुरात ख्रिस्ती मिशनर्या गोर-गरीब हिंदूना प्रलोभने आणी आमिष दाखवून सर्रासपणे धर्मांतराचा कार्यक्रम राबवत आहे त्या विरोधात हे सेक्युलरवादी-हिंदुविरोधी राजकारणी कारवाई करायला सांगत नाही.
७. हिंदू धर्मियांना पूजनीय असलेल्या गोमातेची श्रीरामपुरातील मोठ्या प्रमाणात कत्तल होते. गोहत्या विरोधी कायदा महाराष्ट्रात लागू असताना देखील श्रीरामपुरात कत्तल होते.त्या विरोधात देखील हे हिंदुविरोधी सेक्युलर राजकारणी कारवाई करायला प्रशासनावर दबाव आणत नाही .
८. लव्ह जिहादच्या कितीतरी घटना श्रीरामपुरात घडलेल्या आहे आणि घडत आहे. हिंदुच्या बायका-मुली लव्ह जिहादच्या डावामध्ये अडकत आहे. या लव्ह जिहाद्यानविरोधात देखील हे हिंदू-विरोधी सेक्युलरवादी राजकारणी एक शब्दाने बोलत नाही .
९. हिंदू धर्माविरुद्ध जिहाद पुकारणारा शर्जील उस्मानी म्हणतो कि ‘हिंदू धर्म हा सडलेला धर्म आहे’ त्या शर्जील उस्मानी ला अजून अटक होत नाही. परंतु श्रीरामपुरात शिवाजी चौकात शिवछत्रपतींचा पुतळा बसवणाऱ्या शिवप्रहार प्रतिष्ठानच्या मावळ्यांवर प्रशासनावर दबाव टाकून गुन्हा नोंद करून अटक करायला सेक्कयुलरवाद्यांकडून भाग पाडले जाते .
वरील सर्व घटना पाहिल्या की श्रीरामपुरातील हिंदूविरोधी-सेक्युलरवादी राजकारण्यांना हिंदुच्या भावनांचे मोल नाही असे स्पष्ट दिसते . हिंदुंच्या भावनांचा अनादर केला तरी हिंदू आपल्याला मतदान करीत राहील कारण हिंदू समाजाला त्यांनी जाती पाती मध्ये विभागले आहे .हिंदू आपल्या जातीसाठी एक होतो तर इतर धर्मीय त्यांच्या धर्मासाठी एक होतात.ही गोष्ट हिंदुविरोधी राजकारण्यांना माहित आहे .
छत्रपती शिवाजी महाराजांनी कायम हिंदुंच्या भावनांचा सन्मान केला.हिंदुत्वाला छत्रपतींनी प्राधान्य दिले स्वतःच्या जातीला नाही. त्या कारणामुळे सर्व जातीय हिंदू समाज भगव्या ध्वजाखाली छत्रपतींच्या नेतृत्वात संघर्ष करायला एक झाला. जेव्हा श्रीरामपुरातील हिंदू समाज देखील आपली जात,आपल्या जातीचा सेक्युलरवादी-हिंदुविरोधी नेता यांना विसरून छत्रपतींच्या भगव्या झेंड्याखाली एक होईल त्या दिवशी श्रीरामपुरातील हिंदुंच्या भावनांचा अनादर करण्याची हिम्मत कोणाचीही होणार नाही.
शिवप्रहार प्रतिष्ठान चा पुढचा संपूर्ण लढा हा हिंदुंच्या सन्मानासाठी आणि छत्रपतींच्या मूळ विचारांचा प्रसार करण्यासाठी आहे .
(शिवप्रहार प्रतिष्ठान चा कोणत्याही राजकीय पक्षाशी कुठलाही संबध नाही )
जय श्रीराम , जय शिवराय , जय भीम
पुढचा लेख लवकरच........