शिवप्रहार न्यूज - एसटी बस मध्ये गळफास घेऊन ड्रायव्हरची आत्महत्या...

शिवप्रहार न्यूज - एसटी बस मध्ये गळफास घेऊन ड्रायव्हरची आत्महत्या...

एसटी बस मध्ये गळफास घेऊन ड्रायव्हरची आत्महत्या...

संगमनेर -संगमनेर एसटी बस स्थानकावर आज मंगळवारी पाथर्डी -नाशिक या एसटी बस क्रमांक एम एच 14 बीटी 48 87 या बसचा चालक सुभाष तेलोरे याने एसटी बस मध्येच रॅाडला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

          एसटी ड्रायव्हर सुभाष तेलोरे याने नेमके कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली.याबाबतचा तपास संगमनेर पोलीसांकडून चालू आहे.

       आज संगमनेर बस स्थानकावर ही घटना घडल्याने संगमनेर बस स्थानक परिसरात प्रचंड खळबळ माजली होती.