शिवप्रहार न्यूज-कुख्यात गुंड आकाश डाके व गणेश कुऱ्हाडे यांना विशेष मोक्का न्यायालयाकडून ०८ दिवसाची वाढीव पोलिस कोठडी;तपासी अधिकारी Dysp संदीप मिटके व सरकारी वकील अनिल ढगे यांचा जोरदार युक्तिवाद;तोफखाना पोलीस स्टेशन आवारातील चाकू हल्ला प्रकरण…

शिवप्रहार न्यूज-कुख्यात गुंड आकाश डाके व गणेश कुऱ्हाडे यांना विशेष मोक्का न्यायालयाकडून ०८ दिवसाची वाढीव पोलिस कोठडी;तपासी अधिकारी Dysp संदीप मिटके व सरकारी वकील अनिल ढगे यांचा जोरदार युक्तिवाद;तोफखाना पोलीस स्टेशन आवारातील चाकू हल्ला प्रकरण…

कुख्यात गुंड आकाश डाके व गणेश कुऱ्हाडे यांना विशेष मोक्का न्यायालयाकडून ०८ दिवसाची वाढीव पोलिस कोठडी;तपासी अधिकारी Dysp संदीप मिटके व सरकारी वकील अनिल ढगे यांचा जोरदार युक्तिवाद;तोफखाना पोलीस स्टेशन आवारातील चाकू हल्ला प्रकरण…

(नगर प्रतिनिधी): शहरातील बोल्हेगाव परिसरातील गांधीनगर भागामध्ये महिलांच्या दोन गटांमध्ये किरकोळ स्वरूपाचा वाद झाला.त्याची फिर्याद दाखल करण्यासाठी तोफखाना पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन गट एकमेकांसमोर भिडले त्यापैकी एका गटाने चाकूने व कोयत्याने दोघांवर हल्ला चढवला. याप्रकरणी पोलिसांनी फिर्यादी सचिन निकम यांचे फिर्यादी वरून गणेश कु-हाडे, अक्षय डाके, किरण सोमनाथ, सागर डाके, गौरव जगधने, बाळासाहेब वाघमारे, प्रथमेश चौरे यांचे विरुद्ध खुणाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन गुन्ह्यास मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव मा. विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांना सादर केला होता. सदर प्रस्तावास त्यांनी मंजुरी दिली. 

            आज रोजी तपासी अधिकारी Dy.s.p संदीप मिटके यांनी आरोपीताना विशेष मोक्का न्यायालय अहमदनगर येथे हजर केले असता विशेष मोक्का न्यायालय अहमदनगर यांनी आठ दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावली.

 आरोपीविरुद्ध खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

1) *आकाश भाऊसाहेब डाके*

1)तोफखाना पो.स्टे.493/21 IPC 307,308,387,341,143,147,148,149,109,120( ब), 427,323,504,506 आर्म ॲक्ट 4/25 प्रमाणे

2)तोफखाना पो.स्टे.316/20 IPC 392,34 प्रमाणे

3)तोफखाना पो.स्टे.329/20 IPC 392,34 प्रमाणे

4)तोफखाना पो.स्टे.919/19 IPC 394, 323,504,34 प्रमाणे

5)तोफखाना पो.स्टे.169/17 IPC 354, 323,504,506, 

    प्रमाणे

6)कोतवाली पो.स्टे.561/20 IPC 392,34 प्रमाणे

7)कोतवाली पो.स्टे.180/16 मुं. पो.का.क 122 प्रमाणे

8)कोतवाली पो.स्टे.335/14 IPC 394, प्रमाणे

9)कोतवाली पो.स्टे.223/13 IPC 283 प्रमाणे

10) एमआयडीसी पो. स्टे.484/20 IPC 324,323,504,506 प्रमाणे

11)एमआयडीसी पो. स्टे.474/18 IPC 379,34 प्रमाणे

12)एमआयडीसी पो. स्टे.232/17 IPC 324,323,504,506 प्रमाणे

2) *गणेश भगवान कु-हाडे*

1)तोफखाना पो.स्टे.493/21 IPC 307,308,387,341,143,147,148,149,109,120( ब), 427,323,504,506 आर्म ॲक्ट 4/25 प्रमाणे

2)तोफखाना पो.स्टे.316/20 IPC 392,34 प्रमाणे

3)तोफखाना पो.स्टे.329/20 IPC 392,34 प्रमाणे

4)कोतवाली पो.स्टे.561/20 IPC 392,34 प्रमाणे

5)तोफखाना पो.स्टे.7616/20 IPC 393,34 प्रमाणे

6)तोफखाना पो.स्टे.7613/20 IPC 392,34 प्रमाणे

7)तोफखाना पो.स्टे.08/20 IPC 341,324,323,504,506,,34 प्रमाणे

8)एमआयडीसी पो. स्टे.469/18 IPC 394,34 प्रमाणे

9)एमआयडीसी पो. स्टे.46/19 IPC 353,332,224 प्रमाणे

10)तोफखाना पो.स्टे.286/18 IPC 380 प्रमाणे

11)कोतवाली पो.स्टे.506/18 IPC 379 प्रमाणे

12)एमआयडीसी पो. स्टे.182/17 IPC 307,143,147,149,233,504,506 प्रमाणे

         सरकारी पक्षातर्फे ॲड. अनिल ढगे व Dy.s.p संदीप मिटके यांनी जोरदार युक्तिवाद केला मा. न्यायालयाने सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस आठ दिवसाची वाढीव पोलीस कोठडी दिली. आरोपीच्या बाजूने ॲड. फळे यांनी काम पाहिले.