शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात अतिक्रमण काढताना लागली आग...

शिवप्रहार न्युज -  श्रीरामपुरात अतिक्रमण काढताना लागली आग...

श्रीरामपुरात अतिक्रमण काढताना लागली आग...

श्रीरामपूर - श्रीरामपूर शहरातील स्टेशन मारुती मंदिरासमोरील एका बॅग हाऊस च्या दुकानाला आग लागल्यामुळे दुकानदारांची व नागरिकांची एकच धावपळ उडाली.आज गुरुवारी 30 जानेवारी रोजी रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास ही आग लागली.दरम्यान स्थानिकांनी अग्निशमन यंत्रणेला फोन केला आहे.