शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर चे तहसीलदार प्रशांत पाटील यांची उत्कृष्ट तहसिलदार म्हणून निवड...

शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर चे तहसीलदार प्रशांत पाटील यांची उत्कृष्ट तहसिलदार म्हणून निवड...

श्रीरामपूर चे तहसीलदार प्रशांत पाटील यांची उत्कृष्ट तहसिलदार म्हणून निवड...

 श्रीरामपूर- श्रीरामपूर तालुक्याचे तहसीलदार श्री. प्रशांत पाटील यांची महसूल विभागात जिल्ह्यातील सर्व उत्कृष्ट तहसिलदार म्हणून निवड झाली आहे .

        एक ऑगस्ट रोजी महसूल दिन असतो आणि या महसूल दिनानिमित्त महसूल विभागात चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात येतो.त्याच पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरात तालुक्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या तहसीलदार प्रशांत पाटील यांची सर्वोत्कृष्ट तहसीलदार म्हणून निवड झाली आहे. 

        त्यांच्या या निवडीबद्दल सर्वच क्षेत्रातून त्यांचे कौतुक आणि स्वागत होत आहे.