शिवप्रहार न्यूज- विजेचा करंट बसल्याने श्रीरामपूर तालुक्यातील विलासचा मृत्यू...

शिवप्रहार न्यूज- विजेचा करंट बसल्याने श्रीरामपूर तालुक्यातील विलासचा मृत्यू...

विजेचा करंट बसल्याने श्रीरामपूर तालुक्यातील विलासचा मृत्यू...

श्रीरामपूर - तालुक्यातील नाऊर या गावांमध्ये राहणारे शेतकरी विलास अशोक देसाई ,वय 41 या तरुणाचा घरा शेजारील विजेच्या तारेला चिटकल्याने करंट बसुन मृत्यू झाला आहे.

        मयत विलास देसाई हा एकुलता एक मुलगा होता.त्याच्या पश्चात आई ,पत्नी ,एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे.या घटनेने नाऊर गावासह परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.महावितरण कंपनीने विलासच्या कुटुंबियांना आर्थिक मदत व भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.