शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरात राम मंदिरावर तिरंगा…

श्रीरामपुरात राम मंदिरावर तिरंगा…
श्रीरामपूर- स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव,
घरोघरीतिरंगा हरघरतिरंगा मोहिम अंतर्गत श्रीराम मंदिर, श्रीरामपूर वर तिरंगा फडकावण्यात आला.
यावेळी श्रीराम मंदिर अध्यक्ष- प्रणिता राजन गिरमे श्रीराम मंदिर विश्वस्त- दिनेश सूर्यवंशी,रोनक गिरमे,प्रतिक बोरावके.
व प्रदीप वाडेकर,वैशाली वाडेकर,किरण राऊत,कविता त्रिवेदी व इतर उपस्थित होते.