शिवप्रहार न्यूज- गदर-२ च्या शुटींग साठी सनी देओल टिमसह नगरमध्ये दाखल…

शिवप्रहार न्यूज- गदर-२ च्या शुटींग साठी सनी देओल टिमसह नगरमध्ये दाखल…

गदर-२ च्या शुटींग साठी सनी देओल टिमसह नगरमध्ये दाखल…

नगर-सन २००१ सालचा सुपरहिट गदर पिक्चरचा पुढचा भाग “गदर-२” येत असून या चित्रपटाची शूटिंग नुकतीच नगरमध्ये सुरू करण्यात आली आहे.ह्या शूटिंगसाठी नगरमध्ये या प्रसिद्ध चित्रपटाचे अभिनेते सनी देओल यांच्यासह विविध कलाकार व चित्रपटाची शूटिंग टीम दाखल झाली आहे.

    या चित्रपट शूटिंग दरम्यान सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन स्थानिक प्रशासन व राजकीय मंडळींनी दिले आहे .गदर टू चित्रपटाची शूटिंग नगर परिसरामध्ये होत असल्याने नगरकरांसाठी अभिमानाची बाब आहे.