शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात विधानसभा निवडणूक प्रचाराला वेग..
श्रीरामपुरात विधानसभा निवडणूक प्रचाराला वेग...
श्रीरामपूर - श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघांमधील प्रमुख उमेदवार असलेले शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे,विद्यमान आमदार तथा अजितदादा पवार राष्ट्रवादीचे उमेदवार लहू कानडे तसेच काँग्रेसचे उमेदवार हेमंत उगले यांनी आपापल्या पद्धतीने प्रचाराला वेग दिला असल्याचे दिसते.श्रीरामपूर शहर व तालुक्यामध्ये या तीनही मुख्य उमेदवारांनी जोरदार प्रचार दौरे चालू केले आहे.तसेच इतरही उमेदवारांकडून आपापला प्रचार जोरदारपणे करण्याचा प्रयत्न चालू आहे.