शिवप्रहार न्युज - महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी फडणवीस विराजमान होणार…

शिवप्रहार न्युज -  महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी फडणवीस विराजमान होणार…

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी फडणवीस विराजमान होणार…

मुंबई - महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स संपला असून आज बुधवारी मुंबईतील विधिमंडळामध्ये झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीच्या बैठकीत मुख्यमंत्री व गटनेता पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.त्यामुळे उद्या होणाऱ्या शपथविधी सोहळ्यामध्ये मुंबईतील आजाद मैदानावर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचे समजते.