शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात सुर्यमुखी हनुमान मंदिरात महाआरती व ६१०१ प्रसाद पाकीट...

शिवप्रहार न्युज -  श्रीरामपुरात सुर्यमुखी हनुमान मंदिरात महाआरती व ६१०१ प्रसाद पाकीट...

श्रीरामपुरात सुर्यमुखी हनुमान मंदिरात महाआरती व ६१०१ प्रसाद पाकीट...

श्रीरामपूर ( शिवप्रहार न्युज) श्रीरामपूर शहरातील कुस्ती मैदान येथील जागृत सूर्यमुखी हनुमान मंदिर ट्रस्टच्या वतीने हनुमान जन्मोत्सव महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.कचेरी रोड, कुस्ती आखाडा वार्ड नंबर ०१, श्रीरामपूर येथील हनुमान मंदिरात सालाबादप्रमाणे याही वर्षी हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला. सायंकाळी सात वाजता महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.महाआरती आयपीएस पोलीस अधिकारी रॉबिनसिंग बंसल व जेष्ठ पत्रकार मनोजकुमार आगे यांच्या हस्ते महाआरती झाल्यानंतर त्यांच्या हस्ते महाप्रसादाचे ६,१०१ पाकिटाचे वाटप करण्यात आले .त्यावेळेस उपस्थित प्रमुख पाहुणे आमदार हेमंत ओगले, माजी नगराध्यक्ष राजश्रीताई ससाणे, संजय फंड ,रवींद्र गुलाटी,लकी सेठी, राजेश अलघ,संजय छल्लारे,महाराज कंत्रोड,कैलास दुबय्या,पै.अर्जुन दाभाडे पीएसआय घाणे ,पीएसआय अण्णा परदेशी ,शांतूभाऊ मावरे ,माऊली मोरगे, विजय शेलार, विजू कहाने ,समीर शेख तसेच महिला भजनी मंडळ हेमाताई गुलाटी यांच्या मार्गदर्शनाखाली भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळेस मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या.   

       हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष सुनील डहाळे,दिपक भांड,सचिन बाकलीवाल मार्गदर्शक डॉ.रवींद्र पांडे,बाबा नायर,डॉ सोनटक्के गणेश गुजराणी,माणिक गांधी ,डॉ गोंधळे ,हासे सर ,प्रमोद बनसोडे,छगनराव वाघ ,बिल्दिकर गुरु, गोपु गुरु ,हेमंत बोरावके, किशोर फासगे ,मनोज शिकरे, भाऊसाहेब तरटे बनकर सर ,सुरेंद्र साळवे ,अनिल डहाळे ,रोहन चावरिया ,शकूरभाई चावरिया ,सलीम सय्यद ,सलीम शेख, महेश छतवाणी ,जावेद शेख, इरफान शेख ,सुनील यादव ,बिल्लू यादव ,दानिश शेख ,भाऊसाहेब चोथे, योगेश निकम ,राजू गुप्ता ,मनोज सोनवणे ,भावेश भवार, विठ्ठल गालफाडे ,रोहित दामोदर, शंकरराव थोरात ,प्रतीक यादव, मनोज चोथे ,नितीन चोथे, ललित खैरनार, अकबर शेख ,आकाश कमाने ,अक्षय काळमिक, गोविंद कांदे, सोमनाथ मोरे, सचिन नागरे, अंबादास जगताप ,संजय खंडागळे, आकाश अहिरे ,तसेच महिला मंडळ डोखेताई ,रूपाली डहाळे ,गायकवाड ताई ,व्यवहारे मॅडम, मोरे ताई, चंदाताई सोनवणे इत्यादी उपस्थित होते. तसेच मंदिराचे अध्यक्ष सुनील डहाळे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.