शिवप्रहार न्युज - बायकोकडून नवऱ्याला बॅटने मारहाण…

बायकोकडून नवऱ्याला बॅटने मारहाण…
नगर- नगर येथील राहुल वसंत कुदळे रा.विजय लाईन चौक,भिंगार यांना त्यांची पत्नी कोमल राहुल कुदळे,रा.माधवबाग,पारिजात बिल्डिंग,भिंगार यांनी मुलाला भेटायला गेल्याच्या कारणावरून बॅटने मारहाण केल्याची घटना घडली घडली आहे. भिंगार भागातील पंपिंग स्टेशन रोडवर ही घटना घडली.
याप्रकरणी राहुल कुदळे यांच्या तक्रारीवरून त्यांची पत्नी कोमल कुदळे हिच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.