शिवप्रहार न्यूज- पोलीस हवालदार राजेंद्र गोडगे यांना पदोन्नती…

शिवप्रहार न्यूज- पोलीस हवालदार राजेंद्र गोडगे यांना पदोन्नती…

पोलीस हवालदार राजेंद्र गोडगे यांना पदोन्नती…

श्रीरामपूर - श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असलेले पोलीस हवलदार राजेंद्र गोडगे यांना नुकतीच पदोन्नती देण्यात आली आहे.त्यांना हवालदार पदावरून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हे वरचे पद देण्यात आले आहे.

       या पदोन्नती बद्दल राजेंद्र गोडगे यांचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर,डीवायएसपी श्री.संदीप मिटके,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.अनिल कटके,श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक श्री.गवळी,ग्रामीण पोलीस निरीक्षक श्री.खाडे यांच्यासह पोलीस सहकारी व नागरिकांनी अभिनंदन केले.