शिवप्रहार न्यूज-टाकळीभानच्या पवारने अल्पवयीन मुलीला पळविले...

शिवप्रहार न्यूज-टाकळीभानच्या पवारने अल्पवयीन मुलीला पळविले...

टाकळीभानच्या पवारने अल्पवयीन मुलीला पळविले...

श्रीरामपूर -श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान गावात राहणारा आरोपी कैलास सुखदेव पवार,वय 55 वर्ष,याने एका अल्पवयीन मुलीला  आमिष दाखवून टाकळीभान शिवारातील टेल टॅंक परिसरातून पळवून नेल्याची घटना घडली आहे.
        पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 195/2021 भादवि कलम 363 प्रमाणे काल सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. 
         गुन्ह्याच्या घटनास्थळी पोलीस निरीक्षक श्री.साळवे यांनी भेट दिली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार शेख हे करीत आहेत.