शिवप्रहार न्यूज- श्री तुळजाभवानी माता मंदिर बांधकामाठी मदतीचे आवाहन…

श्री तुळजाभवानी माता मंदिर बांधकामाठी मदतीचे आवाहन…
श्रीरामपूर- येथील शिरसगाव मधील इंदिरानगर येथे प्रशस्त असे श्री.तुळजाभवानी माता मंदिर बांधकाम सुरू आहे. या श्री तुळजाभवानी माता मंदिर बांधकामासाठी 25 लाख रूपये खर्च येणार आहे. या मंदिर बांधकामासाठी सढळ हातानी मदत करावी असे आवाहन श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज प्रतिठाण इंदिरानगर, तसेच भागातील नागरिक यांनी केले आहे.
ऑनलाईन देणगी स्वीकारली जाईल संपर्क - 9511686745 , 9860014510
7588605433.