शिवप्रहार न्युज - जनावरे जोरात ओरडल्याने दिराकडून भाऊजयीला लोखंडी रॉडने मारहाण...

शिवप्रहार न्युज -  जनावरे जोरात ओरडल्याने दिराकडून भाऊजयीला लोखंडी रॉडने मारहाण...

जनावरे जोरात ओरडल्याने दिराकडून भाऊजयीला लोखंडी रॉडने मारहाण...

श्रीरामपूर - श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द येथील रहिवासी श्रीमती विमल सुभाष बडदे यांच्याकडील जनावरे जोरात ओरडल्याच्या कारणावरून त्यांना त्यांचे दिर बबन बडदे यांनी तोंडावर चापट मारून व लोखंडी रॉडने डोक्यात मारून मारहाण केल्याची घटना घडली आहे.तक्रारीत विमाल यांनी त्यांच्यात व दिर बबन यांच्यामध्ये नेहमी वाद असल्याचे देखील सांगितले आहे.